Posts

एक्‍सरसाइज़ करने के फायदे..!

Image
1.डायबिटीज धीरे-धीरे शरीर की हर ऐक्टिविटी को प्रभावित करती है। वर्ष 2013 में केनेडा में 15 वर्ष की आयु से अधिक के लगभग 90 प्रतिशत लोगों ने माना था कि उनका स्ट्रेस लेवल अधिक है। 2.इस सर्वे में कहा गया कि यंगस्टर्स की आउटडोर ऐक्टिविटीज लगातार कम होती जा रही हैं, जिसका प्रभाव उनकी सेहत पर नजर आ रहा है। अगर दिन भर में 20-25 मिनट आउटडोर एक्सरसाइज के लिए निकाले जा सकें तो इससे न सिर्फ रोग कम होंगे बल्कि आत्मबल और कार्यक्षमता भी बढ़ सकेगी। 3. लंदन के कुछ वैज्ञानिकों का तो यह भी दावा है कि सिर्फ 5 मिनट प्रकृति के साथ बिताने से मूड स्विंग जैसी समस्याएं हल हो सकती हैं। समय कम है तो सुबह की चाय लॉन, बैलकनी या टेरेस में बैठ कर पिएं। इससे दिन भर कार्य करने की ऊर्जा मिलेगी। 4. प्रकृति हर पल बदलती है। अलग-अलग जलवायु व तापमान के बीच रहने से शरीर मौसम संबंधी चुनौतियों का सामना करने के लिए तैयार होता है। इसलिए व्यस्तता के बीच ब्रेक लेने, प्रकृति के साथ कुछ पल बिताने से न सिर्फ एकरसता भंग होती है बल्कि दिन-प्रतिदिन के कार्यों में एकाग्रता भी बढ़ती है। 5. शोध बताते हैं कि जो लोग आउटडोर ए...

चहाचे दुष्परिणाम..!

Image
जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट: बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम: १. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात. २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.  ३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळाव...

"ड" जीवनसत्वाचा अभाव

Image
आपल्या शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले जीवनसत्त्व म्हणजे अ आणि ड. ही दोन जीवनसत्त्वे नसल्यास आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. ड जीवनसत्त्व हे सूर्यप्रकाशामध्ये विपुल प्रमाणात असते. आपला देश विषववृत्तावर वसलेला आहे आणि आपल्याला ड जीवनसत्त्व सहजपणे विनामूल्य मिळत असते. पण असे असूनही निसर्गाने आपल्याला दिलेले फुकटचे जीवनसत्त्व आपण घेतही नाही आणि त्याच्या अभावात अनेक धोक्यांना तोंड देतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावी आपल्या जीवनामध्ये अनेक दोष निर्माण होतात. ते समजून घेतल्यास आपल्याला ड जीवनसत्त्व का आवश्यक आहे हे लक्षात येईल. आपले शरीर हाडांवर उभे असते आणि हाडे मजबूत असण्यावर आपल्या शरीराची तंदुरूस्ती अवलंबून असते. मात्र आपण ड जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा शरीराला केला नाही तर हाडे मजबूत राहत नाहीत. ती ठिसूळ होतात आणि थोड्याशाही लहानशा अपघाताने त्यांना फ्रॅक्चर होते. विशेष करून वृध्द वयामध्ये हा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. बरेच वृध्द लोक घराच्या बाथरूममध्ये घसरून पडतात आणि त्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले की कायमचे अपंग होऊन बसतात. अशा लोकांनी हाडे मजबूत व्हावीत यासाठी कष्ट घेतले असत...

सांधे का दुखतात..!

Image
सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते. दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते. सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ.   विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ...

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!

Image
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे. १. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. २. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. ३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते. ४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो.  ५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.  ६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात.  ७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम...

पुदीने के फायदे..!

Image
कई बार हम साधारण सी बीमारी में भी घबरा जाते हैं लेकिन अगर हमें थोड़ा भी घरेलू नुस्खों के बारे में पता हो तो आसानी से तुरंत इलाज किया जा सकता है। हैजे में पुदीना, प्याज का रस, नींबू का रस बराबर-बराबर मात्रा में मिलाकर पिलाने से लाभ होता है। उल्टी-दस्त, हैजा हो तो आधा कप पुदीना का रस हर दो घंटे से रोगी को पिलाएं। आंत्रकृमि में पुदीने का रस दें। अजीर्ण होने पर पुदीने का रस पानी में मिलाकर पीने से लाभ होता है। पेटदर्द और अरुचि में 3 ग्राम पुदीने के रस में जीरा, हींग, कालीमिर्च, कुछ नमक डालकर गर्म करके पीने से लाभ होता है। प्रसव के समय पुदीने का रस पिलाने से प्रसव आसानी से हो जाता है। बिच्छू या बर्रे के दंश स्थान पर पुदीने का अर्क लगाने से यह विष को खींच लेता है और दर्द को भी शांत करता है। दस ग्राम पुदीना व बीस ग्राम गुड़ दो सौ ग्राम पानी में उबालकर पिलाने से बार-बार उछलने वाली पित्ती ठीक हो जाती है। पुदीने को पानी में उबालकर थोड़ी चीनी मिलाकर उसे गर्म-गर्म चाय की तरह पीने से बुखार दूर होकर बुखार के कारण आई निर्बलता भी दूर होती है। धनिया, सौंफ व जीरा समभाग में लेकर उसे भिगोकर प...