Posts

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

Image
शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय : १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. ४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. ५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. ६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही. ७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे. ८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या. ९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. १०) प्रत्येक काम सावकाशच करा. ११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे. १२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे. १३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे. १४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही. १...

मधुमेह आहार चार्ट

Image
भारत में डायबिटीज के मरीजों की संख्या हर रोज बढ़ रही हैं। लगभग हर 5 भारतियों में से 2 भारतीय को डायबिटीज की समस्या हैं। देखा जाए तो डायबिटीज खुद कोई भयानक बीमारी नही है बल्कि यह आपने बाद धीरे धीरे विभिन्न बीमारियों को न्योता देकर शरीर के अलग अलग अंगों नुकसान पहुंचाती है। जैसे हम आसानी से देख सकते हैं कि शुगर के रोगी को आंखों व किडनी के रोग, सुन्नपन आना जैसी समस्याएं हो सकती हैं।  डायबिटीज को कण्ट्रोल करने के लिए जितना महत्त्व दवा और व्यायाम का है उतना ही महत्व आहार या डाइट का हैं। माना जाता है कि डायबिटीज के मरीज नॉर्मल रुटीन लाइफ नहीं जी सकते इसलिए उन्हें एकदम स्ट्रिक्ट डाइट लेना चाहिए।  इन्सुलिन हार्मोन के स्राव में कमी से डायबिटीज रोग होता है। डायबिटीज आनुवांशिक या उम्र बढ़ने पर या मोटाप, स्ट्रेस जैसी कई वजह हो सकती है। डायबिटीज ऐसा रोग है जिसमें व्यक्ति को काफी परहेज से रहना होता है। मधमेह रोगी अगर अपनी दिनचर्या का पालन नहीं करते हैं तो इसके बढ़ने की संभावना ज्यादा होती है। इसलिए डाइट चार्ट फॉलो करने जरूरी हो जाता है।  डाइट चार्ट  शुगर एक बार हो...

आजार व त्यावरील उपाय

Image
Diseases and Remedies डोकेदुखी :- डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. अर्धशिशी (मायग्रेन) :- रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. पूर्ण डोके दुखणे :- निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. सायनस :-सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे. केसगळती :- घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरव...

आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी?

Image
तुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? मग हे नक्की वाचा…  आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.  बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.  आपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत.  मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे....  यासाठी प्रथम प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया? खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते…  प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बन...

ज्वारीचे फायदे

Image
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीचे फायदे 1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. 2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते. 3) ज्वारी...

व्हिटॅमिन डी बद्दल धक्कादायक माहिती.

Image
व्हिटॅमिन डी बद्दल धक्कादायक माहिती. व्हिटॅमिन डी ऑस्टियोपोरोसिस, डिप्रेशन, प्रोस्टेट कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि अगदी दुष्परिणाम टाळतो - मधुमेह आणि लठ्ठपणा पोषण जगतातील व्हिटॅमिन डी हा कदाचित सर्वात कमी दर्जाचा पोषक आहे कदाचित हे विनामूल्य आहे कारण .... जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या त्वचेला स्पर्श करतो तेव्हा तुमचे शरीर ते तयार करते !! औषधे कंपन्या आपल्याला सूर्यप्रकाश देऊ शकत नाहीत, म्हणून तिच्या आरोग्यासाठी कोणतेही फायदे नाहीत. सत्य हे आहे की, बहुतेक लोकांना व्हिटॅमिन डी आणि आरोग्याविषयीची खरी कथा माहीत नसते. तर माईक अॅडम्स आणि डॉ. मायकेल होलिक यांच्यातील एका मुलाखतीत घेतलेले हे एक अवलोकन आहे. ◆ 1. नैसर्गिक सूर्यप्रकाशापासून अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गी प्रादुर्भावाच्या परिणामी आपल्या त्वचेद्वारे व्हिटॅमिन डी तयार केले जाते. ◆ 2. नैसर्गिक सूर्यप्रकाशाचे बरेिंग किरण (जे आपल्या त्वचेत विटामिन डी निर्माण करतात) काचेच्या आत प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे आपली कार किंवा घरात बसताना आपण व्हिटॅमिन डी तयार करु नये. ◆ 3. आपल्या आहारातून व्हिटॅमिन डी पुरेसे प्रमाणात मिळणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्...

Shocking Facts about Vitamin-D

Image
Shocking Facts about Vitamin-D Vitamin D prevents Osteoporosis, Depression, Prostate Cancer, Breast Cancer and even effects - Diabetes & Obesity. Vitamin D is perhaps the single most under-rated nutrient in the world of nutrition. That's probably because it's free.... Your body makes it when sunlight touches your skin !! Drug companies can't sell you sunlight, so there's no promotion of its health benefits.. The truth is, most people don't know the real story on vitamin D and health. So here's an overview taken from an interview between Mike Adams and Dr. Michael Holick. ◆ 1.Vitamin D is produced by your skin in response to exposure to ultraviolet radiation from natural sunlight. ◆ 2. The healing rays of natural sunlight (that generate vitamin D in your skin) cannot penetrate glass. So you don't generate vitamin D when sitting in your car or home. ◆ 3. It is nearly impossible to get adequate amounts of vitamin D from your diet....