Popular posts from this blog
गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)
फक्त 15 मिनिटांचा हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय आजकाल आपली लाईफस्टाईल फार चेंज झाली आहे प्रत्येक ठिकाणी घाई आणि गडबड सुरु असते. यातच आपल्याला स्वताकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पण जर आपण शरीराकडे थोडे लक्ष दिले आणि दिवसातले फक्त 15 मिनिट स्वतासाठी काढले तर हा प्रयोग करण्यासाठी दिले तर तुम्ही अनेक आजारा पासून मुक्त राहू शकाल. तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. कारण जीवनाचे सुख हे निरोगी शरीरात आहे. जीवन आणि मरणाच्या मध्ये झगडत असलेल्या रोग्यास ग्व्हांकुराच्या रसाचे 4 मोठे ग्लास दिले जातात. जीवनाची आशाच ज्या रुग्णांनी सोडली आहे त्यांना पण तीन ते चार दिवसात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत चमत्कारीक फायदा झाल्याचे दिसून आले आहे. जर गव्हांकुर रसाचे फायदे रुग्णाला एवढ्या जास्त प्रमाणात मिळतात तर निरोगी व्यक्तीस किती तरी जास्त मिळतील? जर तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर ही पोस्ट काळजीपुर्वक वाचा आण...
वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे. १. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. २. वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. ३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते. ४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. ५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे. ६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. ७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम...

Comments
Post a Comment