Posts

"ड" जीवनसत्वाचा अभाव

Image
आपल्या शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले जीवनसत्त्व म्हणजे अ आणि ड. ही दोन जीवनसत्त्वे नसल्यास आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. ड जीवनसत्त्व हे सूर्यप्रकाशामध्ये विपुल प्रमाणात असते. आपला देश विषववृत्तावर वसलेला आहे आणि आपल्याला ड जीवनसत्त्व सहजपणे विनामूल्य मिळत असते. पण असे असूनही निसर्गाने आपल्याला दिलेले फुकटचे जीवनसत्त्व आपण घेतही नाही आणि त्याच्या अभावात अनेक धोक्यांना तोंड देतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावी आपल्या जीवनामध्ये अनेक दोष निर्माण होतात. ते समजून घेतल्यास आपल्याला ड जीवनसत्त्व का आवश्यक आहे हे लक्षात येईल. आपले शरीर हाडांवर उभे असते आणि हाडे मजबूत असण्यावर आपल्या शरीराची तंदुरूस्ती अवलंबून असते. मात्र आपण ड जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा शरीराला केला नाही तर हाडे मजबूत राहत नाहीत. ती ठिसूळ होतात आणि थोड्याशाही लहानशा अपघाताने त्यांना फ्रॅक्चर होते. विशेष करून वृध्द वयामध्ये हा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. बरेच वृध्द लोक घराच्या बाथरूममध्ये घसरून पडतात आणि त्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले की कायमचे अपंग होऊन बसतात. अशा लोकांनी हाडे मजबूत व्हावीत यासाठी कष्ट घेतले असत...

सांधे का दुखतात..!

Image
सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते. दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते. सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ.   विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ...

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!

Image
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे. १. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. २. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. ३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते. ४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो.  ५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.  ६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात.  ७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम...

पुदीने के फायदे..!

Image
कई बार हम साधारण सी बीमारी में भी घबरा जाते हैं लेकिन अगर हमें थोड़ा भी घरेलू नुस्खों के बारे में पता हो तो आसानी से तुरंत इलाज किया जा सकता है। हैजे में पुदीना, प्याज का रस, नींबू का रस बराबर-बराबर मात्रा में मिलाकर पिलाने से लाभ होता है। उल्टी-दस्त, हैजा हो तो आधा कप पुदीना का रस हर दो घंटे से रोगी को पिलाएं। आंत्रकृमि में पुदीने का रस दें। अजीर्ण होने पर पुदीने का रस पानी में मिलाकर पीने से लाभ होता है। पेटदर्द और अरुचि में 3 ग्राम पुदीने के रस में जीरा, हींग, कालीमिर्च, कुछ नमक डालकर गर्म करके पीने से लाभ होता है। प्रसव के समय पुदीने का रस पिलाने से प्रसव आसानी से हो जाता है। बिच्छू या बर्रे के दंश स्थान पर पुदीने का अर्क लगाने से यह विष को खींच लेता है और दर्द को भी शांत करता है। दस ग्राम पुदीना व बीस ग्राम गुड़ दो सौ ग्राम पानी में उबालकर पिलाने से बार-बार उछलने वाली पित्ती ठीक हो जाती है। पुदीने को पानी में उबालकर थोड़ी चीनी मिलाकर उसे गर्म-गर्म चाय की तरह पीने से बुखार दूर होकर बुखार के कारण आई निर्बलता भी दूर होती है। धनिया, सौंफ व जीरा समभाग में लेकर उसे भिगोकर प...

साथीचे रोग..!

Image
एकाच गावात राहणार्‍या बर्‍याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत साथीचे रोग त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात, किंवा आजार झालेला रुग्ण दुसर्‍या व्यक्तीच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आल्याने पसरतात. सामान्यपणे होणार्‍या अशा साथीच्या आजारांची ही यादी : इन्फ्ल्युएन्झा कांजिण्या चिकुनगुनिया टायफॉईड डांग्या खोकला डेंग्यू (डेंगी) धनुर्वात मलेरिया पटकी (कॉलरा) प्लेग महारोग (कु्ष्ठरोग) क्षय नारू : दूषित पाणी पिण्याने होणारा हा रोग आता भारतातून हद्दपार झाला आहे. २००१ सालानंतर भारतात नारूचा रोगी सापडलेला नाही. देवी : डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी इ.स. १७९६मध्ये देवीवरील लस शोधली. नंतर जगभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पुण्यामध्ये १८०४मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी स्वत:ला आणि कुटुंबीयांना एका इंग्रज डॉक्‍टरकडून लस टोचवून घेतली होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांमध्ये भारतीयांनी सातत्याने केलेल्या प्रयत्‍नांनांमु...

योग के फायदे..!

Image
शरीर को अलग अलग मुद्राओं में मोड़ना या असंभव लगने वाली क्रियाएं करना ही योग नहीं है। योग में व्यक्ति का मस्तिष्क और शरीर कुछ इस तरह मिलते हैं जिससे दिमागी कसरत तो होती ही है साथ ही शरीर को बिना कोई नुकसान पहुंचे अत्यंत लाभ भी मिलते हैं।  योग से उच्च रक्तचाप सामान्य होता है, तनाव कम होता है, मोटापे और कोलेस्ट्रोल पर नियंत्रण होता है इसके साथ ही व्यक्ति का रक्तसंचार तेज होता है जिससे सौंदर्य में भी वृद्धि होती है। इसका प्रभाव तन ही नहीं बल्कि मन पर भी पड़ता है। योग करने से मन शांत रहता है। योग के जादुई फायदों के कारण ही पूरा संसार अब योग की ओर बढ़ रहा है। आध्यात्मिक दृष्टि से भी योग के अलग फायदे हैं।  योगासन के गुण और लाभ 1- मन की शांति योग के संपूर्ण रूप से सांस लेने और संतुलन वाले आसनों पर केंद्रित होने के कारण मस्तिष्क शांत रहता है। साथ ही शरीर भी संतुलित रहता है। इसके कारण हम मस्तिष्क के दोनों भागों से काम लेते हैं जिससे आंतरिक संचार बेहतर होता है। योग करने से मस्तिष्क के सोचने और सृजनात्मकता वाले हिस्सों का भी संतुलन बना रहता है। 2- गर्भावस्था में योग गर्...

योगासन - व्यायाम..!

Image
योगासने आजच्या जगात खूप फायदेशीर मानले जातात. योगामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. अनेक आजारांवर योगामुळे मात केली जाऊ शकते. आयुर्वेदाच्या दिनचर्येत योगासने-व्यायामाचा समावेश केलेला आहे. योगासने-व्यायामाचे फायदे सांगताना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी शरीर आणि मन निरोगी असणं गरजेचं असतं. योगासने-व्यायामाच्या नित्य अभ्यासामुळे ते सहज शक्य आहे. व्यायामाचा उद्देश `व्यायाम स्थैर्यकराणाम्’ हा आहे. म्हणजेच शरीर स्थिर करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. आजच्या बैठय़ा जीवनशैलीमुळे तसेच व्यायामाच्या अभावामुळे निर्माण होणार्या व्याधींच्या संख्येत वाढ होते आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे याचे प्रमाण वाढते आहे ते व्यायामाच्या अभावामुळेच. आयुर्वेद व योगासने योग ही प्राचीन भारतीय जीवन पध्दती आहे. आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रांचं मूळ स्त्रोत `वेद’ आहे. यात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केलेला आढळतो. निरोगी राहण्यासाठी शरीर आणि मन यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी योगासारखे दुसरे साधन नाही. योगासनं करताना स्नायूंची लवचिकता व...