Posts

Home Remedies : किचन क्लिनिक

Image
फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील. एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब. कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल. Fitness मंत्र : सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया. Energy boosting: पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल. दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल. ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी प...

Agarbatti smoke is MORE harmful than cigarette smoke and may cause cancer!

Image
Agarbattis are an important part of Hindu rituals. Not only do they signify spirituality but also denote peace and prosperity. While the smell of all things good may make you feel calm from within, chances are that agarbatti smoke may be harming you more than a cigarette! As per a 2015 Chinese study, when agarbattis are lit, the smoke that comes out has tiny particles which disperse in the air. Turns out, that these fragrant sticks emit toxic particles which can harm our body at a cellular level. GENETIC MUTATION : The study confirmed that incense smoke contains three kinds of toxins which can lead to cancer. These three kinds are mutagenic, genotoxic, and cytotoxic. Therefore, agarbattis can cause a gene to mutate, which is the first pre-requisite to cancer and other lung diseases. Genetic mutation can cause a change in the DNA, which is not a good sign. REACTION : Once you breathe in the smoke coming from agarbattis, it gets trapped in the lungs, which can lead to a...

उदबत्ती, धूपचा धूर सिगारेट पेक्षाही धोकादायक

Image
आपल्याकडे वातावरण आणि मन प्रसन्न करण्यासाठी देवपूजेसाठी घरात आणि मंदिरात अगरबत्त्यांचा वापर केला जातो. पण, अगरबत्ती आणि धूपचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. अगरबत्त्यांच्या धुराने हृदयाशी संबंधित आजार, डोकेदुखी आणि कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात झालेल्या या संशोधनात दोन प्रकारच्या अगरबत्त्यांवर अभ्यास करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या अगरबत्त्या ९६ टक्के लोकांच्या घरी वापरण्यात येतात. तीन तासांपर्यंत एका खोलीत या अगरबत्त्या जाळल्या गेल्या आणि २४ तासांसाठी त्या बंद खोलीत मानवी फुफ्फुसांच्या पेशी ठेवण्यात आल्या. अगरबत्त्यांच्या धुरामध्ये असणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसले. सिगारेटच्या धुरामुळेही अगदी असाच परिणाम होताना पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे अगरबत्ती व धूपाच्या धुरात ९९ टक्के अतिसूक्ष्मकण असतात. हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन तिथेच अडकतात. शरीरातील जिवंत पेशींना हे कण धोका पोहोचवतात. यामुळे कॅन्सर होण्या...

बेली फॅटचे हे धोके...

Image
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये हातून काही अक्षम्य चुका घडतात आणि त्याचे दु‍ष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. वाढत्या जाडीबरोबरच सुटलेलं पोट हे देखील याच चुकांची परिणती असते. वाढलेलं पोट व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करतंच त्याचप्रमाणे आरोग्यावरही याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. वाढलेलं पोट हे अनेक समस्यांचं कारण ठरतं. म्हणूनच बेली फॅटची वेळीच दखल घ्यायला हवी. बेली फॅटमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. आरोग्य जीवनशैलीमुळे पोटाच्या आजूबाजूला फॅय्स जमा होऊ लागतात आणि शरीरात सायटोकिन नामक रसायनाची मात्रा वाढते. हे रसायन इन्सुलिन आणि रक्तदाबावर विपरित परिणाम करतं. त्याचप्रमाणे हृदयावर याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. बेली फॅटमुळे डायबेटिसचा धोका वाढतो. इन्सुलिनशीसंबंधी समस्या उत्पन्न होत असल्यामुळे रक्तातील शर्करेचं प्रमाण असंतुलित होतं आणि टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाचा धोका वाढतो. पोट मोठं असेल तर निद्रेसंबंधी काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हे लोक झोपेत खूप घोरतात. यामुळेदेखील धोका उद्भवू शकतो. काहींना निद्रानाशाचा त्रास संभवतो. पोटाजवळील फॅट्स वाढल्...

अनशापोटी ही फळं खा

Image
फळं खाण्याबाबत प्रत्येकाची आवड वेगळी असते. फळं खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असलं तरी योग्य वेळी खाल्ल्याने त्यातील घटकांचा फायदा मिळण्यास मदत होते. अनेकांना विशिष्ट फळं खाल्ल्यावर त्रास कमी करायचा असेल तर योग्य वेळी फळं खाण गरजेचं आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळं, टक्कल पडणं अशा समस्यांनी उपाशीपोटी फळं खाणं गरजेचं आहे. कोणती फळं उपाशीपोटी खाल्ल्यास फायदा होईल याविषयी... किवी - हे फळ पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमीन ई आरि फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. किवीमधील व्हिटॅमीन सी चं प्रमाण तुलनेत संत्र्यांच्या दुप्पट असतं. सफरदंच - या फळामध्ये सर्वात कमी जीवनसत्वं असतात पण यातील अँटीऑक्सीडंट्स आणि फलॅवेनाईड्समुळे व्हिटॅमिन सीच्या कार्यात मदत करतात. त्यामुळे आतड्यांचा कॅन्सरल हार्यी अटॅकसारख्या व्याधींना आळा बसू शकतो. स्ट्रॉबेरी - हे फळ अँटीऑक्सीडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. याच्या सेवनाने कॅन्सर, रक्तवाहिन्यामधील गुठल्या, फ्री रॅडीकल्स या व्याधींचा धोका कमी होतो. टरबूज - यामध्ये 92 टक्के पाणी असतं. यामधील ग्लुयाथिओन या घटकामुळे रोगप्रतिकारण शक्ती वाढते. पेरू - उपाशीपोटी या...

गरम चाय देती है मौत को दावत

Image
गरमा गरम चाय लोगों को तरोताजा करती है लेकिन उससे ज्यादा वो जानलेवा साबित हो सकती है। जी हां, बेहद गर्म या खौलती चाय पी कर अनजाने में आप कैंसर को निमंत्रण दे रहे हैं। साथ ही भोजन नली को भी क्षतिग्रस्त कर रहे हैं। लोगों को लगता है कि गरमा गरम चाय पीने से वो अपनी थकान दूर कर सकते हैं, अपना स्ट्रेस दूर कर सकते हैं लेकिन उसके नुकसान से अनजान होते हैं। गरमा गरम चाय आपकी भोजन नलिका को उतना ही झुलसा भी देती है, जितना आपको तरोताजा करती है। संयुक्त राष्ट्र की कैंसर ऐजेंसी द्वारा किए गए रिसर्च में यह बात सामने आई है। इंटरनेशनल ऐजेंसी फॉर रिसर्च ऑन कैंसर के निर्देशक के अनुसार, इस रिसर्च के परिणाम से यह पता चलता है कि जो लोग ज्यादा गर्म और सामान्य तापमान से अधिक गर्म पेय पदार्थों का सेवन करते हैं उन्हें भोजन नली का कैंसर होने की संभावना बनी रहती है। यह गर्म पदार्थ विटामिन बी17 को नष्ट करता है और विटामिन बी17 की कमी से ही कैंसर होता है। लगभग एक हजार वैज्ञानिकों ने रिसर्च की समीक्षा करने के बाद यह परिणाम निकाला है। हालांकि सामान्य तापमान वाले या इससे कुछ कम गर्म पेय पदार्थों को इसमें श...

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे परिणाम

Image
गरम चहाचे शौकीन लोकांची कमी नाही. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी सारख्या वस्तू घालून आरोग्याच्या दृष्टीने चहा पिणे उत्तमही आहे. परंतू काय आपण रिकाम्या पोटी चहा पिता का? जर आपले उत्तर हो असेल तर जाणून घ्या याचे 5 नुकसान: 1. रिकाम्या पोटी चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे अॅसिडिटी. रिकाम्या पोटी गरम चहा पाचक रसांवर प्रभाव टाकतो. 2. पचन तंत्र कमजोर होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन. ही समस्या दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवते. 3. रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे बंद होतं. अशाने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहतात. 4. अती उकळलेला चहा आरोग्यासाठी आणखी नुकसान करतं, कारण यात कॅफीन अधिक मात्रेत असते आणि ही रिकाम्या पोटावर प्रभाव टाकते. 5. पोटात किंवा श्वास नळीत जळजळ, उलटी येणे, जीव घाबरणे अश्या समस्या रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवतात. या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी चहासोबत बिस्किट, ब्रेड, टोस्ट असे काही पदार्थ खायला पाहिजे.