परिपूर्ण जीवनशैलीचे रहस्य

Image result for perfect lifestyle
* ब्रश केल्यांनतर एक ग्लास कोमट पाणी   पिणे.
* जेवणानंतर 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
* कमीत  कमी  फक्त  10  सूर्यनमस्कार  जास्तीत  जास्त  25 हळुवार  पणे  घालणे.
* कमीत कमी 10 मिनिटे प्राणायाम करणे.
* रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही.
* रोज चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस घेणे.
* स्वयपांक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
* गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
* जेवताना  वरुन  कधीही  मीठ  घेऊ  नये  त्यामुळे  चक्तचाप,  ब्लडप्रेशर  वाढतो.
* जेवणानंतर  रोज  जुना  गुळ  आणि  सौफ  खावी  पचन  चांगले  होते    अॅसिडिटी  होत  नाही.
* ऑफिस  मधेच  दर  1 तासानी  खुर्चीवरच  हात  पाय  स्ट्रेचिंग  करणे.
* संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण करणे.
* फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.  पचनक्रिया बिघडते डोळ्यांचे रोग  होतात.
* 10.00 वाजता  1 ग्लास  गरम  पाणी  पिणे  आणि  10.00 ला  झोपणे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!