समतोल आहार

1. रोज सकाळी जीवनसत्व घ्या. 2. विविध अभ्यासपाहणीतून असे सिध्द झाले आहे की, नियमित जीवनसत्वाचा पुरवठा झाल्याने शरीराला कर्करोगाच्या विरोधातील अधिकच संरक्षण मिळते. 3. नाष्ठ्याच्या वेळेस दुधात कॉफी टाका, कॉफीत दूध नको. 4. शरीराची दैनदिन ‘डी’ जीवनसत्वाची गरज भागविण्यासाठी रोज सकाळी कपभर दूध घ्या. चहा व कॉफीतील दूधामुळे २५ टक्की ‘ डी ’ जीवनसत्व मिळते. 5. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी घ्या. 6. यातून दोन गोष्टी होतात, एक म्हणजे शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता. दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते. व अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते. 7. प्रत्येक खाण्यानंतर कांदा खा तुम्हाला प्रणयासाठी जायचे नसेल तेव्हा 8. कांद्यात हृदयरोगप्रतिबंधक घटक असतात, ज्याला ‘फ्लॅवोनाइड्‌स’ असे म्हटले जाते. म्हणून कांदा खाण्यास हरकत नाही. फक्त त्यानंतर ब्रश करण्यास विसरू नका. 9. पिझ्झा नेहमी जास्त टोमॅटो सॉस व कमी चीज याच्याबरोबर असावा. 10. जेव्हा तुम्ही फास्टफूड घ्याल, त्यानंतर दोन ग्लास पाणी घ्या. 11. बर्गर, चीप्स, पिझ्झा, चिवडा इं. पदार्थ चरबीयुक्त असतात जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात. भरपूर पाणी पिऊन अतिरिक्त क्षार बाजूला सारा. 12. दर मंगळवारी मासे खा. 13. बुधवार किंवा रविवारीही काही फरक पडत नाही. आठवड्यातून एकदा मासा खाणे चांगले. त्यात चरबी असते व ओमेगा ३ नावाचे जे द्रव असते त्यामुळे ह्रदयचे कार्य सुरळीत पार पडते. नियमित मासे खाणार्‍यांत हृदयरोगाचे झटके येण्याचे प्रमाण खूप कमी आढळते. 14. नियमित गोड पदार्थ खा. असे का ? तर गोड बिस्किटात चरबीयुक्त घटक कमी असतात जेवणाच्या शेवटी खाल्लेले गोड दही, मेंदुकदे जेवण संपल्याचा गोड संदेश पोहचवते. अशा जेवणानंतर शांत झोप लागेल. *मधुमेहींनी त्यांच्या डॉक्टरशी याबाबत सल्ला मसलत करावी व साजुक तुपातला गाजर हलवा खाण्याचे टाळावे.*
https://goo.gl/posts/rW5xU

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!