आपल्या शरीराविषयक महत्वाची माहीती


. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम. 

. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 

. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन. 

. लाल रक्त पेशींची संख्या : -

पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 

. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर. 

. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड ) 

. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 

. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस. 

. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 

१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस. 

११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 

१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -

पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 

१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट. 

१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट. 

१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी. 

१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस. 

१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.

१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -

-- मोनोसाईटस - ३ ते ८%. 

-- बेसोफिल्स - ०.५%. 

-- लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 

१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 

२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.

२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात. 

२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!