कॅन्सर कशामुळे होतो..?
कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय? १) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. २) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. ३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे. ४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल. ५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे. ६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें. ७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. ८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. ब्लॅडर स्टोन होत नाहीत. ९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे १०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी. ११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत. १२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये. १३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे. १४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे. १५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये १६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. १७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे. १८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,...