कॅन्सर कशामुळे होतो..?

कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?
Image result for cancer
१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.
३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.
४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.
५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.
६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.
७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.
८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. ब्लॅडर स्टोन होत नाहीत.
९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.
११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.
१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे.
१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये
१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत.
१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.
२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.
२१) गरम लिंबूपाणी गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते. कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात. रोज गरम लिंबूपाणी प्यावे. थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते. हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!