दुध आणि लसून यांचे फायदे..!

लसून दुधा मध्ये उकळवून पिण्याचे फायदे

लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.
आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.

आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.

लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत

यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.

दुध आणि लसून यांचे फायदे

सियाटिकाच्या वेदना : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.

कोलेस्ट्रोल : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.

बद्धकोष्ठता : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.

अपचन : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.

सांधेदुखी : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.

माइग्रेन : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.

चेहऱ्यावरील मुरुमे : मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.

हृदय धमनी मधील ब्लोकेज : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.

कंबरदुखी : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.

कैंसर : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!